गोव्याच्या भूमीत घेतला अखेरचा श्वास.

दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क
वाशिम : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे. उत्कृष्ट अभिनय, सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नाना पाटेकर सदैव आपल्या स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐💐🙏🙏



